सुशांत सिंग राजपुत, असिफ बसरा, आशुतोष भाकरे यांच्यानंतर आता दाक्षिणात्य अक्ट्रेस वीजे चित्राने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली....अशाप्रकारे मनोरंजन जगातात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. साऊथची टीव्ही एक्ट्रेस वीजे चित्राने आत्महत्या केल्याने तमिळ चित्रपट सृष्टीला धक्का बसला आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या 28 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला. पहा या बाबतचा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #VJChitraSuicide #chitradeath
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber